Raju Shetty | बीडमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर राजू शेट्टी आक्रमक | Sakal Media |

2022-05-12 320

#RajuShetty #Maharashtra #CM #SakalMedia #Shetkari #BaliRaja
बीडच्या हिंगणगावातील नामदेव जाधव या शेतकऱ्यानं ऊस कारखान्यात जात नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केली. पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. त्यावरुनच स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आक्रमक झालेत. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांनाच तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायचं आहे काय? असा संतप्त सवाल विचारला आहे.
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires